उत्तर भारतीय कोतवाल
Appearance
उत्तर भारत कोतवाल (इंग्लिश:North Indian black drongo or king crow; हिंदी: भूचंगा, भुजंगा,कालकलाची) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ओळखण
[संपादन]आकाराने बुलबुलापेक्षा मोठा असतो.कळा रंग असतो.सडपातळ बांधा,खोलवर दुभंगलेली शेपटी असते.कीटक टिपताना दिसतात. नर मादी दिसायला सारखे असतात.
वितरण
[संपादन]भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आणि ब्रह्मदेश.एप्रिल ते ऑगस्ट या काळात वीण.
निवासस्थान
[संपादन]माळराने,दलदली,आणि शहरे.विशेषतः गुरांच्या पाठी आणि टेलिफोनच्या तर.
संदर्भ
[संपादन]पक्षिकोश लेखकाचे नाव-मारुती चितमपल्ली