उत्तर कोरियाचा ध्वज
Appearance
| नाव | उत्तर कोरियाचा ध्वज |
| वापर | राष्ट्रीय ध्वज |
| आकार | १:२ |
| स्वीकार | ८ सप्टेंबर १९४८ |
उत्तर कोरियाचा ध्वज ८ सप्टेंबर १९४८ वापरात आणला गेला.
चिन्हांचा अर्थ
[संपादन]उत्तर कोरियाच्या ध्वजावरील लाल तारा साम्यवाद दर्शवतो.
इतर ध्वज
[संपादन]- कोरियन कामगार पक्षाचा ध्वज
- कोरियन जनतेचे लष्कर
- कोरियन जनतेचे नौदल
- कोरियन जनतेचे हवाई दल
- अनेक ध्वजांची मालिका
