उज्ज्वल रमण सिंह
Appearance
(उज्ज्वल रमण सिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
उज्ज्वल रमण सिंह हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी आहेत. ते सध्या अलाहाबादमधून लोकसभेचे खासदार आहेत. ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये पर्यावरण विभागाचे माजी कॅबिनेट मंत्री होते. २००४ ते २००७ आणि २०१३ ते २०१७ मध्ये ते कराचना येथून उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते.
समाजवादी पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी उत्तर प्रदेशातील कराचना मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले [१] उज्ज्वल रमण सिंह हे समाजवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेता रेवती रमण सिंह यांचे पुत्र आहेत.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ "Karachhana (Uttar Pradesh) Election Results 2017".
- ^ "Congress bags Allahabad seat 40 years after Amitabh Bachchan's feat". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-07 रोजी पाहिले.