उंडणगाव
Appearance
उंडणगांव हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात येते. बालाजी हे या गावाचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी वैशाख महिन्यात गावातील बालाजी मंदिरात बालाजी उत्सव उत्साहाने साजरा केला जातो.