ईस्टर्न ओव्हल
Appearance
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | बॅलराट, ऑस्ट्रेलिया |
स्थापना | १८६२ |
| |
एकमेव ए.सा. |
२८ फेब्रुवारी १९९२: इंग्लंड वि. श्रीलंका |
शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
ईस्टर्न ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या बॅलेराट शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. १९९२ क्रिकेट विश्वचषकात इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात या मैदानावर एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवला गेला.