इ.स. ८०
Appearance
सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
शतके: | पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक |
दशके: | ६० चे - ७० चे - ८० चे - ९० चे - १०० चे |
वर्षे: | ७७ - ७८ - ७९ - ८० - ८१ - ८२ - ८३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
[संपादन]- रोमन सम्राट टायटसने रोममधील कोलोसियमचे उद्घाटन केले व १०० दिवसांचे खेळ सुरू केले.
- मध्य आशियातून ३०,००० सैनिक ४०,००० घोडे आणि १,००,००० गुरे घेउन पश्चिमेकडे निघाले. वाटेत इराणी आणि मोंगोलांशी संधान बांधीत युरोपात पोचलेली ही धाड हूणांचे आक्रमण म्हणून प्रसिद्ध झाली.