इ.स. ७८९
Appearance
सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
शतके: | ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक |
दशके: | ७६० चे - ७७० चे - ७८० चे - ७९० चे - ८०० चे |
वर्षे: | ७८६ - ७८७ - ७८८ - ७८९ - ७९० - ७९१ - ७९२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी
[संपादन]- जपानच्या सम्राट कान्मुच्या विरोधात झालेल्या उठावात कान्मुचा पराभव. त्याच सुमारास दुष्काळ आणि रोगराईचा प्रादुर्भाव होउन राजधानी नागाओका-क्योमध्ये रस्त्यांमध्ये रुग्णांचा खच पडला.