इ.स. ५२९
Jump to navigation
Jump to search
सहस्रके: | इ.स.चे १ ले सहस्रक |
शतके: | ५ वे शतक - ६ वे शतक - ७ वे शतक |
दशके: | ५०० चे - ५१० चे - ५२० चे - ५३० चे - ५४० चे |
वर्षे: | ५२६ - ५२७ - ५२८ - ५२९ - ५३० - ५३१ - ५३२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]
- प्लेटोने ॲथेन्समध्ये स्थापन केलेली अकादमी ख्रिश्चन धर्माविरुद्ध काम करीत असल्याचे सांगून सम्राट जस्टिनियन पहिल्याने बंद करावयास लावली. इ.स.पू. ३८७ मध्ये सुरू झालेल्या या संस्थेतील शिक्षक सिरिया आणि पर्शिया येथे स्थलांतरित झाले.