मुस्लिम धर्म संस्कृती मध्ये पवित्र कुराण
तत्त्वावर आधारित अल्लाचे देवदुत म्हणजे देव किंवा हजरत असे आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत हजरत अब्दुल रहेमान शहा ऊर्फ हजरत सैलानी बाबा आहेत.
राजस्थानचे मुस्लिम आराध्यदैवत अजमेर शरीफ हजरत ख्वाजा बाबा मैनुद्दीन चिस्ती आहे.