इव्ह सीझर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इव्ह सीझर (जन्म दिनांक अज्ञात:त्रिनिदाद - २००२) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ मध्ये ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. ही डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करीत असे.