इलेन कनिंगहॅम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इलेन कनिंगहॅम (जन्म दिनांक अज्ञात:बार्बाडोस - हयात) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

ही जमैकाकडून अंतर्देशीय क्रिकेट खेळली.[१][२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Player Profile: Elaine Cunningham". ESPNcricinfo. 28 March 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Elaine Cunningham". CricketArchive. 28 March 2022 रोजी पाहिले.