इलाइट ग्रँड हॉटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोहिनूर आशियाना हॉटेल हे भारताच्या तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात असलेले पंचतारांकित हॉटेल आहे.[१] हे १/२३८ आयटी एक्सप्रेसवे, जुना महाबलीपुरम मार्ग, सेम्मेंचेरी येथे आहे.

इतिहास[संपादन]

आशियाना हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने १ अब्ज रुपयांची गुंतवणूक करून ११४ खोल्याचे हे हॉटेल बांधले. याचे उद्घाटन ऑक्टोबर २००७मध्ये[२] झाले . २०१२ साली मध्ये यात वाढ होउन १७८ खोल्या उपलब्ध झाल्या.

हॉटेल[संपादन]

हे हॉटेल २:२५ एकर जमिनीवर बांधलेले आहे. या हॉटेल मध्ये ५ खानपान आणि मदिरा ठिकाणे आहेत. त्यात करमेल नावाचे विविध अन्न पदार्थांचे २४ तास चालू असणारे उपहार ग्रह, सिल्क नावाचे थाय पद्दतीचे विशेष उपहार ग्रह, वाइल्ड फायर नावाचे विशिष्ट असे लोखंडी सळ्यावर पदार्थ तयार करून देणारे उपहार ग्रह, आय-लोंजु नावाचे लोंजु बार, बाइट्स हे २४ तास सेवा देणारे कॅफे यांचा समावेश आहे. या हॉटेल मध्ये थाय पद्दतीचे मश्याज(स्पा) आणि स्वास्थ्य केंद्र आणि चेत्तींनाड – पद्दतीचे १४मी १८०० स्क्वे.मि. क्षेत्रफळ बाहेरील जागेत कुंड आहे. २५०० व्यक्ति बसू शकतील असे २७००० स्क्वे.फुट.चे सभाग्रह आणि बकेट हॉल आहे. त्यात ५२५० स्क्वे.फुट. भव्य गोलाकार खोलीचा (ग्रँड बॉल रुम) समावेश आहे.

कोहिनूर एशियाना हॉटेल - बँक्वेट हॉल - लेवल आणि फ्लोर[संपादन]

लॉबी लेवल[३] -[संपादन]

लॉबी लेवल थिएटर क्लास रूम यू-शेप बोर्ड रूम बँक्वेट कॉकटेल
एशियाना ग्रँड बॉल रूम ७२० १८० ९० १०० २५६ १०००
एशियाना ग्रँड बॉल रूम I ३६० ९० ४५ ५० १२५ ५००
एशियाना ग्रँड बॉल रूम II ३६० ९० ४५ ५० १२५ ५००
प्री फंकशन एरिया मेन - - - - - १५०

I फ्लोर -[संपादन]

I फ्लोर थिएटर क्लास रूम यू-शेप बोर्ड रूम बँक्वेट कॉकटेल
पाल्म्याराह ४५० १४४ ८० ९० २३० १७५
पाल्म्याराह I १०० ५५ ३५ ४० ६५ ५०
पाल्म्याराह II १९५ ७५ ४५ ५० १०० ७५
पाल्म्याराह III १०० ५५ ३५ ४० ६५ ५०
पाल्म्याराह I + II ३०० १२० ७० ८० १४० १५०
पाल्म्याराह II + III ३०० १२० ७० ८० १४० १५०
बोर्ड रूम - I - - - १५ - -

II फ्लोर -[संपादन]

II फ्लोर थिएटर क्लास रूम यू-शेप बोर्ड रूम बँक्वेट कॉकटेल
बनयन ४५० १४४ ८० ९० २३० १७५
बनयन I १०० ५५ ३५ ४० ६५ ५०
बनयन II १९५ ७५ ४५ ५० १०० ७५
बनयन III १०० ५५ ३५ ४० ६५ ५०
बनयन I + II ३०० १२० ७० ८० १४० १५०
बनयन II + III ३०० १२० ७० ८० १४० १५०
बोर्ड रूम - II - - - १५ - -

सुविधा[संपादन]

या हॉटेल मध्ये ५ सभाग्रह आहेत. त्यातील आशियाना बॉल रूम ७२० लोक सामाऊ शकते. पाल्म्यरह आणि बण्यान ३५० लोक सामाऊ शकते. पाल्म्यरह१ आणि बण्यान१, ८० लोक सामाऊ शकते, पाल्म्यरह२ आणि बण्यान२, १९० लोक सामाऊ शकते, पाल्म्यरह३ आणि बण्यान३, ८० लोक सामाऊ शकते. या हॉटेलचे बोर्ड रूम आहे तेथे १६ व्यक्ति बसू शकतात. स्पा, चलन एक्सचेंज, बेबी सिटिंग या सुविधा येथे आहेत.[४]

मूलभूत सुविधा[संपादन]

वाय-फ़ाय, वातानुकूलित, २४ तास चेक-इन, बार, रुमसेवा, व्यवसाय केंद्र, जिम, उपहार ग्रह, कॅफे, इंटरनेट पूल, या मूलभूत सुविधा आहेत.

मूलभूत रुम सुविधा[संपादन]

वातानुकूलित खोल्या, सेफ, दूरध्वनी, इस्त्री, धोबी या रूम मध्ये सुविधा आहेत.

व्यावसायिक सुविधा[संपादन]

व्यवसाय केंद्र, ऑडिओ विजुयल इकवीपमेंट, कन्व्हेनशन केंद्र, एलसीडी / प्रोजेक्टर, सभा सुविधा, आरोग्य सुविधा, स्वागत कक्ष, दुरध्वनी, पाळणा घर, मुलांचा पोहण्याचा तलाव, ब्वुटी सलून, स्वास्थ्य केंद्र, मश्याज केंद्र, प्रवाशी मार्गदर्शक, वाहतूक सुविधा, सुरक्षा व्यवस्था इ. सुविधा आहेत.

बक्षीस[संपादन]

सप्टेंबर २००८ मध्ये कोहिनूर आशियाना हॉटेलने “बेस्ट हॉटेल” ट्रॉफी जिंकली की जी इंडियन फेडरेशन ऑफ कुलीनरी चॅलेंज (IFCA) यांनी चेन्नई येथील कुलीनरी चॅलेंज आणि प्रदर्शन २००८ मध्ये ठेवलेली होती.[५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "आशियाना गृप प्लान्स स्लेव ऑफ हॉटेल्स". १८ फेब्रुवारी २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "आशियाना होटल चेन्नई में लक्जरी संपत्ति का खुलासा किया".
  3. ^ "आशियाना हॉटेल मधील संमेलने आणि कार्यक्रमाची व्यवस्था". Archived from the original on 2016-07-28. 2016-07-28 रोजी पाहिले.
  4. ^ "कोहिनूर आशियाना हॉटेल सुविधा".
  5. ^ "आशियाना होटल बॅग्ज कलिनरी ॲवॉर्ड".