इरकल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इरकल हे कर्नाटकातील विजापूर जिल्हयातील , हुनगुंद तालुक्यांतील गांव आहे. येथे तयार विणल्या जाणारया इरकली साड्यां साठी हे गाव प्रसिद्ध आहे.