इयॉन अँतोनेस्कु
Appearance
इयॉन अँतोनेस्कु (१४ जून, १८८२:पितेस्ती, रोमेनिया - १ जून, १९४६:जिलावा, रोमेनिया) हे रोमेनियाचे दोन वेळा पंतप्रधानपदी असलेले लष्करी अधिकारी होते.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान सत्तेवर असलेल्या अँतोनेस्कुने 3,००,००० ज्यूंचे शिरकाण करण्याचे हुकुम दिले होते.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Deletant, pp. 2, 127, 171, 314; Laqueur, p. 206; Polonsky, p. 28; Weber, pp. 150–151, 164