Jump to content

इमरान प्रतापगढी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इमरान प्रतापगढी
मानव
लिंगपुरूष संपादन
जन्म तारीख६ ऑगस्ट 1987 संपादन
जन्मस्थानप्रतापगढ संपादन
व्यवसायकवी, गीतकार, लेखक संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाअलाहाबाद विद्यापीठ संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस संपादन

इम्रान प्रतापगढी (६ ऑगस्ट, १९८७ - ) हे एक भारतीय उर्दू कवी आणि राजकारणी आहेत हे महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार आहेत. प्रतापगढी आपल्या कवितांमधून भारतातील आणि जगाच्या इतर भागांतील मुस्लिम अनुभव आणि ओळखीचे करतात.[]

प्रतापगढी हे २०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून पराभूत झालेले उमेदवार होते. [] प्रतापगढी यांची ३ जून, २०२१ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. []

संदर्भ

[संपादन]
  1. Manazir, Wasi (25 April 2018). "Meet Imran Pratapgarhi, the rockstar poet who draws tens of thousands of fans at Urdu mushairas". Scroll.in. 25 December 2019 रोजी पाहिले.
  2. "2019 general election results". elections.in. 23 May 2019. 10 January 2021 रोजी पाहिले.
  3. "Urdu poet Imran Pratapgarhi appointed Congress minority department chairman". National Herald. 3 June 2021. 3 June 2021 रोजी पाहिले.