इफ्रेन हुआरेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इफ्रेन हुआरेझ

इफ्रेन हुआरेझ (स्पॅनिश: Efraín Juárez; २२ फेब्रुवारी १९८८, मेक्सिको सिटी) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या क्लब अमेरीकामेक्सिको ह्या संघांसाठी खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]