इन्स्पेक्टर घोटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इन्स्पेक्टर गणेश व्ही. घोटे हे एच.आर.एफ. कीटिंगच्या कादंबऱ्यांतून आढळणारे सत्यान्वेशी पात्र आहे.

घोटे मुंबई पोलिसात निरीक्षकपदावर आहे.

कीटिंग कधीही मुंबई किंवा भारतात आला नव्हता तरीही त्याने मुंबईच्या वर्णनांवरुन या कादंबऱ्यांतील देखावे रचले आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.