इन्ग्रिड बर्गमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इन्ग्रिड बर्गमन
जन्म २९ ऑगस्ट १९१५
स्टॉकहोम, स्वीडन
मृत्यू २९ ऑगस्ट १९८२
लंडन, इंग्लंड


इन्ग्रिड बर्गमन (२९ ऑगस्ट १९१५ - २९ ऑगस्ट १९८२) ही स्वीडनमध्ये जन्मलेली व अनेक युरोपीय आणि अमेरिकी चित्रपटांमध्ये अभिनय केलेली अमेरिकी अभिनेत्री होती. सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीसाठीचे टोनी अवॉर्ड, तीन अकॅडमी अवॉर्ड्‌स व दोन एमी अवॉर्ड्‌स तिने जिंकले होते. [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Ingrid Bergman (1915–1982) retrieved at www.imdb.com on Feb 12, 2014