इचलकरंजी एज्युकेशन सोसायटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इचलकरंजी एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्राच्या इचलकरंजी परिसरातील शैक्षणिक संस्था आहे. ही संस्था १९३२मध्ये काही वकीलांनी स्थापना केली. या संस्थेची निर्मिती इचलकरंजी परिसरातील विद्यार्थांना शिक्षण मिळण्यासाठी करण्यात आली.

सुनील नवाल या संस्थेचे २०१७मधील चेरमन होते.