Jump to content

इकिके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इकिके
Iquique
चिलेमधील शहर


चिन्ह
इकिके is located in चिली
इकिके
इकिके
इकिकेचे चिलेमधील स्थान

गुणक: 20°13′0″S 70°10′0″W / 20.21667°S 70.16667°W / -20.21667; -70.16667

देश चिली ध्वज चिली
प्रांत इकिके
http://www.municipioiquique.cl/


इकिके (स्पॅनिश: Iquique) हे चिले देशाच्या उत्तर भागातील एक मोठे शहर व बंदर आहे. इकिके हे ह्याच नावाच्या प्रांताचे व प्रदेशाचे राजधानीचे शहर आहे.