Jump to content

इंद्राणी मुकर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंद्राणी मुकर्जी
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वयुनायटेड किंग्डम संपादन
जन्म तारीख1972 संपादन
जन्मस्थानगुवाहाटी संपादन
वैवाहिक जोडीदारPeter Mukerjea संपादन
अपत्यSheena Bora संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायव्यावसायीक व्यक्ती, अभिनेता संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1996 संपादन

इंद्राणी मुकर्जी ह्या मानव संसाधन सल्लागार आणि माध्यम कार्यकारी अधिकारी आहेत. निवृत्त भारतीय दूरचित्रवाहिनी कार्यकारी पीटर मुखर्जी यांच्या पत्नी आहेत. २००७ मध्ये त्यांनी आपल्या पतीसह आय.एन.एक्स मिडिया स्थापन केलं, जिथे त्यांनी सी.ई.ओच्या भूमिकेत काम केले.