इंदुभाई अमीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंदुभाई अमीन ( ऑगस्ट १९,इ.स. १९१५) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मुंबई राज्यातील पश्चिम बडोदा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.