इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स हे एक पुण्यातील श्री चाणक्य एजुकेशन सोसायटीने चालवलेले कॉलेज आहे. हे पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. श्री चाणक्य एजुकेशन सोसायटी ची स्थापना १९९४ मध्ये डॉ.तरिता शंकर यांनी केली.[१] इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इंदिरा कॉलेज ऑफ सायन्स या दोन्ही कॉलेजेस ची स्थापना २००१ मध्ये झाली. नंतर २००७ मध्ये दोन्ही कॉलेजेस चे एकत्रीकरण होऊन त्यांचे 'इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स' असे नामकरण करण्यात आले.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]