Jump to content

इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स हे एक पुण्यातील श्री चाणक्य एजुकेशन सोसायटीने चालवलेले कॉलेज आहे. हे पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. श्री चाणक्य एजुकेशन सोसायटीची स्थापना १९९४ मध्ये डॉ.तरिता शंकर यांनी केली.[] इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इंदिरा कॉलेज ऑफ सायन्स या दोन्ही कॉलेजेसची स्थापना २००१ मध्ये झाली. नंतर २००७ मध्ये दोन्ही कॉलेजेसचे एकत्रीकरण होऊन त्यांचे 'इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स' असे नामकरण करण्यात आले.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे अधिकृत संकेतस्थळ
  2. ^ "इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स ॲंड सायन्स चे अधिकृत संकेतस्थळ". 2012-08-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-09-28 रोजी पाहिले.