Jump to content

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद
लघुरूप ICMR
ध्येय क्षपरीक्ष्य कारिणो हि कुशला: भवन्ति (Sanskrit)
स्थापना
  • १९११ (आयआरएफए म्हणून) * १९४९ आयसीएमआर असे नाव बदलले
प्रकार शासकीय संघटना
वैधानिक स्थिति सक्रीय
मुख्यालय नवी दिल्ली
स्थान
  • व्ही. रामलिंगस्वामी भवन, पी.ओ. बॉक्स क्रमांक ४९११ अन्सारी नगर, नवी दिल्ली - ११००२९
सेवाकृत क्षेत्र भारत ध्वज भारत
सचिव व सरसंचालक
डॉ. बलराम भार्गव
पालक संघटना
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
संकेतस्थळ www.icmr.nic.in

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च(आयसीएमआर) किंवा अन्य नाव - भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद ही भारतामध्ये वैद्यकशास्त्रातील संशोधन आणि सहयोगाला उत्तेजन देणारी संस्था आहे. या संस्थेचा आर्थिक खर्च भारत सरकारतर्फे होतो.[][]

IRFA (Indian Research Fund Association)ची स्थापना १९११ साली झाली. १९४९ साली तिचे नाव बदलून ICMR असे झाले.

मुख्यालय : दिल्ली

कोरोनाच्या लसीसाठी दमदाटी

[संपादन]

१५ ऑगस्ट २०२० च्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर करोना रोखणारी स्वदेशी लस निर्माण व्हायलाच हवी हा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा आग्रह आहे. या पूर्णपणे विज्ञानदुष्ट दावा करणारी देशाची आघाडीची केंद्रीय विज्ञान संशोधन संस्था लसनिर्मितीसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या, जोखमीच्या आणि ज्यात प्रत्येक पावलावर सावध राहणे आवश्यक असते अशा घटकाच्या निर्मितीचा मुहूर्त कसा काय काढू शकते, हा प्रश्न उरतोच. तो भीतिदायक म्हणायला हवा.

याचे कारण असे की, या संस्थेचे संचालक बलराम भार्गव यांनी देशातील प्रमुख १२ वैद्यकीय संस्थांना पत्र लिहून १५ ऑगस्टचा लसनिर्मितीचा मुहूर्त गाठणे किती आवश्यक आहे, असे दटावल्याचे उघड झाले.


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Dhar, Aarti; Joshi, Sandeep (2 June 2011). "No need to panic over WHO report on mobiles: ICMR". The Hindu. Chennai, India.
  2. ^ Bhargava, Pushpa M (12 November 2011). "Could they buy salt and spices, fuel and milk, and pay rent... with Rs. 2.33 a day?". The Hindu. Chennai, India.