आसिफ अली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विशेष लेख
हा लेख मराठी विकिपीडियावरील ८०,०००वा लेख आहे.

आसिफ अली (१ ऑक्टोबर, १९९१:फैसलाबाद, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.