आशा मिश्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आशा मिश्र या मैथिली भाषेत लिहीणाऱ्या एक भारतीय लेखिका आहेत. त्यांच्या “उचाट” या कादंबरीस २०१४ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.