Jump to content

आल्बोरन समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आल्बोरन समुद्र
उपसमुद्र
ह्याचा भागभूमध्य समुद्र संपादन
याचे नावाने नामकरणइस्ला दि आल्बोरान संपादन
देशअल्जीरिया, स्पेन, युनायटेड किंग्डम, मोरोक्को संपादन
Located in/on physical featureGibraltar Arc संपादन
भौगोलिक गुणक३६°०′०″N ३°०′०″W संपादन
सीमा सामायिक करणेस्पेन, मोरोक्को, अल्जीरिया संपादन
Connects withजिब्राल्टरची सामुद्रधुनी संपादन
Containsइस्ला दि आल्बोरान संपादन
Map
आल्बोरन समुद्राचा नकाशा

आल्बोरन समुद्र भूमध्य समुद्राच्या पश्चिम टोकास असलेला समुद्र आहे. याच्या उत्तरेस स्पेन तर दक्षिणेस मोरोक्को आणि अल्जीरिया हे देश आहेत.

याची सरासरी खोली ४४५ मी (१,४६० फूट) तर सर्वात खोल ठिकाण सुमारे १,५०० मीटर आहे.