आल्बेनियाचा ध्वज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आल्बेनियाचा ध्वज
आल्बेनियाचा ध्वज
नाव आल्बेनियाचा ध्वज
वापर नागरी वापर
आकार ५:७
स्वीकार १९१२ (मूळ ध्वज)
७ एप्रिल १९९२ (सद्य ध्वज)

आल्बेनिया देशाचा नागरी ध्वज लाल रंगाचा असून त्याच्या मधोमध काळ्या रंगाने एक दुतोंडी गरूड काढला आहे.. हा ध्वज १९९२ सालापासून वापरात असून त्यापूर्वी ह्या ध्वजामध्ये अनेकदा बदल केले गेले.


हे सुद्धा पहा[संपादन]