Jump to content

आल्पाइन काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅलिफोर्निया ८९ मार्गावरील काउंटीची सीमा दाखविणारा फलक

आल्पाइन काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मार्कलीव्हिल येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२०४ इतकी होती. ही काउंटी कॅलिफोर्नियातील सगळ्यात कमी लोकसंख्या असलेली काउंटी आहे.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "NACo County Explorer". नॅशनल असोसियेशन ऑफ काउंटीझ. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Alpine County, California". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 30, 2022 रोजी पाहिले.