आलेक्सांदर फोन हुंबोल्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आलेक्सांदर फोन हुंबोल्ट (वय ८९): इ.स. १८५९ सालाच्या सुमारास

आलेक्सांदर फोन हुंबोल्ट हे (१७६९-१८५९) जर्मन निसर्गतज्ज्ञ व भूगोल-संशोधक होते. त्यांचा जन्म बर्लिन येथे तत्कालीन शाही परिवारात झाला.

साहित्य / लेखन[संपादन]

  • कॉसमॉस- १८४५ ते १८६२ मध्ये पाच खंडांत प्रकाशित .
  • साइनलँड यावरील शोधग्रंथ १७८९ .
  • निसर्ग दिग्दर्शन १८४७ .
  • दोन्ही गोलार्धांच्या खडकांच्या विशिष्ट स्थितीवर भू-वैज्ञानिक लेख १८२३ .
  • दक्षिण अमेरिकेच्या मूळ रहिवाश्यांबद्दल दोन खंडांत लेख .
  • मेक्सिको व क्यूबा या देशांचे प्रादेशिक वर्णन.