आर. सी. ठाकूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

निवृत्त ब्रिगेडियर आर. सी. ठाकूर हे भारतीय संरक्षण विभागाचे माजी अधिकारी आहेत. मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी ते एक आरोपी आहेत.त्यांना अटक करण्यात आली आहे.[१][२]


संदर्भ[संपादन]