आर. रत्‍नवेलू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


रँडी रत्‍नवेलू (२४ फेब्रुवारी, इ.स. १९७१:नेल्लोर, आंध्र प्रदेश, भारत - ) हा एक भारतीय छायाचित्रकार आहे. हा तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांचे छायाचित्रण करतो.