Jump to content

आर. एम. भट शाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आर. एम. भट शाळा ही मुंबई मधील एक जुनी आणि प्रख्यात शाळा आहे.

ही शाळा १९१९ साली सुरू झाली. परळ या कामगार वस्तीमधील मुलांना चांगले शिक्षण देणे हा शाळा स्थापनेचा प्रमुख उद्देश होता. 

प्राचार्यना गो जोशी यांच्या काळात शाळेचा विस्तार झाला.

शाळेचे माजी विद्यार्थी शाळेच्या संपर्कात असून त्यांच्या यशस्वी जीवनाचे श्रेय ते शाळेने केलेल्या संस्काराला देतात.