Jump to content

आर.एस. अग्रवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर. एस. अग्रवाल
जन्म आर. एस. अग्रवाल
२ जानेवारी १९४६
दिल्ली
निवासस्थान पितमपुरा, दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा
  • लेखक
  • गणिततज्ञ
ख्याती गणितावरची पुस्तके
धर्म हिंदू

डॉ. आर. एस. अग्रवाल ( २ जानेवारी १९४६) हे भारतातील गणित पाठ्यपुस्तक लेखक आहेत. त्यांची गणितावरची पुस्तके खूप लोकप्रिय असून या पुस्तकांनी अनेक विक्रम केले आहेत. विशेषतः "क्वॉन्टिटेटीव्ह ऍप्टीट्युड" (इंग्रजी: Quantitative Aptitude) हे त्यांचे मोठ्या प्रमाणात विक्री झालेले पुस्तक आहे.[][]

आर.एस. अग्रवाल हे सी.बी.एस.ई. शाळांमधील अतिशय लोकप्रिय नाव आहे. भारतातील शालेय गणितातील महत्त्वाची पुस्तकांमध्ये अग्रवाल यांची पुस्तके समाविष्ट केली जातात.[]

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

अग्रवाल यांचा जन्म २ जानेवारी १९४६ रोजी दिल्लीतील पितमपुरा येथे झाला. त्यांनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पीएच.डी. सुद्धा केली आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Amazon.in". www.amazon.in (इंग्रजी भाषेत). 2022-02-02 रोजी पाहिले.
  2. ^ "Mathematics For Class-10 Secondary School By R S Aggarwal , V Aggarwal For ( 2020-2021) Examination: Buy Mathematics For Class-10 Secondary School By R S Aggarwal , V Aggarwal For ( 2020-2021) Examination by R S Aggarwal, V Aggarwal at Low Price in India". Flipkart.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-02 रोजी पाहिले.
  3. ^ "RS AGGARWAL Solutions for Class 6, 7, 8, 9, 10, 11, 12 MATH - Meritnation". www.meritnation.com. 2022-02-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-02 रोजी पाहिले.