Jump to content

आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय (सातारा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एस.सी.मुथा आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय हे साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालय आहे. हे जुन्या सातारा-पुणे रस्त्यावर आहे. या महाविद्यालयात आयुर्वेद अभ्यासक्रम शिकवला जातो. आयुर्वेद प्रसारक मंडळी या १९१३मध्ये स्थापन करण्यात आलेल्या संस्थेने हे महाविद्यालय सुरू केले. आयुर्वेद आणि ॲलोपथीचे एकत्रित शिक्षण देणारे हे भारतातील पहिले महाविद्यालय/संस्था आहे.

बाह्य दुवे

[संपादन]