आर्मेनियन द्राम
Jump to navigation
Jump to search
आर्मेनियन द्राम (आर्मेनियन भाषेत: Դրամ, आय.एस.ओ. ४२१७ संकेत: AMD) हे आर्मेनियाचे अधिकृत चलन आहे.
१०० लुमांचा एक द्राम होतो. आर्मेनियाची मध्यवर्ती बॅंक हे चलन वितरीत करते