आर्मेनियन लुमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लुमा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

लुमा आर्मेनियाचे दुय्यम चलन आहे.

१०० लुमांचा एक द्राम होतो. आर्मेनियाची मध्यवर्ती बॅंक हे चलन वितरीत करते.