आर्थर विन
Appearance
आर्थर विन (इ.स. १८६२ - इ.स. १९४५) हा ब्रिटिश संपादक व कोडे-अभ्यासु होता.
त्याने सर्वप्रथम शब्दकोड्यांचा शोध लावला. पहिले शब्दकोडे डिसेंबर २१, इ.स. १९१३ रोजी न्यू यॉर्क वर्ल्ड या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले.