आर्क दे त्रायाँ
Jump to navigation
Jump to search
आर्क दे त्रायॉं (फ्रेंच: Arc de Triomphe de l'Étoile) ही पॅरिस शहरामधील एक वास्तू आहे. नेपोलियन काळात झालेल्या अनेक युद्धांमध्ये लढलेल्या फ्रेंच सैनिकांच्या स्मरणार्थ ही वास्तू १९व्या शतकाच्या सुरुवातीला बांधण्यात आली. आर्क दे त्रायॉं हे पॅरिसमधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.
टिपा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
हेसुद्धा पहा[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |