Jump to content

आरती वैद्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आरती वैद्य
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
कोणत्या देशामार्फत खेळलाभारत संपादन
जन्म तारीख२ जुलै 1970 संपादन
जन्मस्थानपुणे संपादन
व्यवसायक्रिकेट खेळाडू संपादन
खेळक्रिकेट संपादन

आरती वैद्य (२ जुलै, १९७०:पुणे, महाराष्ट्र भारत - ) ही भारतचा ध्वज भारतकडून कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. हिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ती डावखुरी फलंदाज असून डाव्या हाताने वेगवान मध्यमगती गोलंदाजी करते.[] तिने भारताकडून तीन कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Arati Vaidya". CricketArchive. 2009-09-19 रोजी पाहिले.
  2. "Arati Vaidya". ईएसपीएन क्रिकइन्फो. 2009-09-19 रोजी पाहिले.