आरटीएस महाराष्ट्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आरटीएस महाराष्ट्र हा एक अँड्रॉइड आणि आयओएस मोबाइल ॲप आहे ज्याद्वारे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ नुसार सेवा देण्यासाठी सुरू केली आहे.

प्रस्तुत अप्लिकेशन सदर काम करण्यास उपयोगी आहे.

  1. महाराष्ट्र राज्य सरकारच्या विभागांची यादी प्रदर्शित करते
  2. प्रत्येक विभागामार्फत उपलब्ध सेवांची यादी प्रदर्शित करते
  3. प्रत्येक सेवेसाठी आवश्यक दस्तऐवज आणि संपर्क तपशील प्रदर्शित करते
  4. सेवांचे ऑनलाइन उपलब्धताचे लाभ दाखवते
  5. बारकोड वापरून प्राप्त प्रमाणपत्र सत्यापित करा
  6. ऍप्लिकेशनच्या तपशीलाचा उपयोग करून वैयक्तिक अर्जांची स्थिती तपासणे
  7. औद्योगिक कृती, धोरणे आणि सुधारणांबद्दल तपशील दाखवा

हे सुद्धा पहा[संपादन]