आपले सरकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आपले सरकार हे महाराष्ट्र सरकारचे एक वेबदालन (पोर्टल) आहे. या दालनाची निर्मिती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत झाली आहे.

अधिसूचनाेद्वारा प्रसिद्ध केलेले विभाग[संपादन]

 • अन्न आणि औषध प्रशासन
 • अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
 • अल्पसंख्यांक विकास
 • आदिवासी विकास विभाग
 • आय जी आर विभाग
 • आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, आणि होमिओपॅथी
 • महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूशन कंपनी लिमिटेड
 • उद्योग, उर्जा व कामगार विभाग
 • उद्योग विभाग
 • उर्जा विभाग
 • करमणूक कर
 • कामगार विभाग
 • कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभाग
 • कृषी विद्यापीठ
 • कृषी विभाग
 • कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग
 • ग्रामीण विकास विभाग
 • गृह विभाग
 • जलसंपदा विभाग
 • झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
 • नगर विकास विभाग
 • पर्यटन विकास महामंडळ
 • पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
 • भूमि अभिलेख विभाग
 • मत्स्यव्यवसाय विभाग
 • महसूल विभाग
 • पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी
 • महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
 • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
 • महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे
 • महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड
 • महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ
 • महिला व बाल विकास विभाग
 • रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ
 • वन विभाग
 • वाहतूक विभाग
 • वित्त विभाग
 • विद्यापीठ
 • विधी व न्याय विभाग
 • विमा संचालनालय
 • वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग
 • वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय
 • शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
 • शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय
 • सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा
 • सहकार विभाग
 • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
 • सार्वजनिक आरोग्य विभाग

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]