आयएनएस विक्रमादित्य
Appearance
आय.एन.एस. विक्रमादित्य
| जलयान दर्जा | Project 1143.0 Sevmashpredpriyatie aircraft carrier |
|---|---|
| नाव | INS Vikramaditya |
| मूळ लेबल | विक्रमादित्य |
| ब्रीदवाक्याचा मजकूर | Victory through Jointness |
| मूळ देश | रशिया |
| महत्वाची घटना | keel laying, ship launching, ship commissioning |
| चालक कंपनी | भारतीय नौदल |
| उत्पादक | Black Sea Shipyard |
| Location of creation | Миколаїв |
| Armament | AK-630 |
| Service entry | १४ जून 2014 |
| गृह बंदर (पोर्ट) | INS Kadamba |
| Country of registry | भारत |

आय.एन.एस. विक्रमादित्य हे भारतीय आरमारातले एक विमानवाहू जहाज आहे. हे नोव्हेंबर २०१३मध्ये आरमारी सेवेत रुजू झाले.[१]
याआधी विक्रमादित्य सोव्हिएत संघाच्या आरमारात होते. त्यावेळी त्याचे नाव ॲडमिरल गोर्श्कोव होते. कीयेव प्रकारच्या विमानवाहू नौकांपैकी एक असलेले विक्रमादित्य १९७८-८२ दरम्यान युक्रेनमधील ब्लॅक सी शिपयार्ड येथे बांधण्यात आले. भारतीय आरमारात दाखल होण्यापूर्वी याची पुनर्बांधणी रशियातील सेव्हेरोद्विन्स्क येथील सेवमाश गोदीमध्ये केली होती..
सामील
[संपादन]हे विमानवाहू जहाज दि.१६ नोव्हेंबर २०१३ रोजी भारतीय नौदलात औपचारिकपणे सामील करण्यात आले आहे. रशियाच्या सेवमाश शिपयार्ड येथे ते जहाज भारतीय नौदलाच्या स्वाधीन करण्यात आले. हे जहाज भारतात पोचण्यास दोन महिन्याचा अवधी लागला.[१] यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली आहे.[२]
इतर माहिती
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- 1 2 3 तरुण भारत, नागपूर ई-पेपर-दि. १७/११/२०१३ पान क्र.७,मथळा:आय.एन.एस. विक्रमादित्य भारतीय नौदलात सामील Archived 2016-03-05 at the वेबॅक मशीन. दि.१७/११/२०१३ रोजी ११.०८ वा. जसे दिसले तसे.
- ↑ "ई- पेपर, लोकमत नागपूर दि. १७/११/२०१३ पान क्र.२ ,मथळा:विमानवाहू'विक्रमादित्य' नौदलात दाखल". 2013-10-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-11-17 रोजी पाहिले.