आयोनिस अमनातिदिस
Appearance
आयोनिस अमनातिदिस (ग्रीक:Ιωάννης Αμανατίδης) (डिसेंबर ३, इ.स. १९८१:कोझानी, ग्रीस - ) ग्रीसकडून फुटबॉल खेळलेला खेळाडू, फुटबॉल व्यवस्थापक आणि मार्गदर्शक आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |