आयसँटी काउंटी (मिनेसोटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इसांटी काउंटीचे जुने न्यायालय

इसांटी काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कॅम्ब्रिज येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४१,१३५ इतकी होती.[२]

इसांटी काउंटीची रचना १३ फेब्रुवारी, १८५३ रोजी झाली.[३] या काउंटीला येथे राहणाऱ्या सांटी जमातीवरून नाव देण्यात आलेले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Isanti County, Minnesota". www.census.gov (इंग्रजी भाषेत). United States Census Bureau. March 31, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Upham, Warren. Minnesota Geographic Names, p. 249 (1920). Accessed 12 March 2019