आयर्लंड क्रिकेट संघाचा केन्या दौरा, २०११-१२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयर्लंड क्रिकेट संघाचा केन्या दौरा, २०११-१२
केन्या
आयर्लंड
तारीख १२ फेब्रुवारी – २४ फेब्रुवारी २०१२
संघनायक कॉलिन्स ओबुया विल्यम पोर्टरफिल्ड
एकदिवसीय मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा तन्मय मिश्रा (७२) एड जॉयस (९१)
सर्वाधिक बळी हिरेन वरैया (४)
शेम न्गोचे (४)
जॉर्ज डॉकरेल (३)
२०-२० मालिका
निकाल आयर्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा तन्मय मिश्रा (८४) पॉल स्टर्लिंग (७७)
सर्वाधिक बळी शेम न्गोचे (४) जॉर्ज डॉकरेल (६)

आयर्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०१२ मध्ये केन्याचा दौरा केला. त्यांनी केन्याविरुद्ध एक इंटरकॉन्टिनेंटल चषक सामना, दोन आंतरखंडीय चषक एकदिवसीय सामने आणि तीन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले.

ट्वेन्टी-२० मालिका[संपादन]

पहिला टी२०आ[संपादन]

२२ फेब्रुवारी २०१२
धावफलक
केन्या Flag of केन्या
१०७ सर्वबाद (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१०९/४ (१५.३ षटके)
तन्मय मिश्रा ३४ (३०)
जॉर्ज डॉकरेल ३/१५ (४ षटके)
केविन ओ'ब्रायन ३० (३६)
जेम्स एनगोचे १/७ (३ षटके)
आयर्लंडने ६ गडी राखून विजय मिळवला
मोम्बासा स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, मोम्बासा
पंच: शॉन जॉर्ज (दक्षिण आफ्रिका) आणि डेव्हिड ओधियाम्बो (केन्या)
सामनावीर: जॉर्ज डॉकरेल (आयर्लंड)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरा टी२०आ[संपादन]

२३ फेब्रुवारी २०१२
धावफलक
केन्या Flag of केन्या
१३१/७ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१३२/२ (१७.३ षटके)
पॉल स्टर्लिंग ६५* (५२)
राघेब आगा १/१० (१ षटक)
आयर्लंडने ८ गडी राखून विजय मिळवला
मोम्बासा स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, मोम्बासा
पंच: शॉन जॉर्ज (दक्षिण आफ्रिका) आणि डेव्हिड ओधियाम्बो (केन्या)
सामनावीर: पॉल स्टर्लिंग (आयर्लंड)
  • केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा टी२०आ[संपादन]

२४ फेब्रुवारी २०१२
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१०७/९ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१०५/७ (२० षटके)
एड जॉयस ३८ (४६)
शेम न्गोचे ४/१४ (३ षटके)
आयर्लंड २ धावांनी जिंकला
मोम्बासा स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, मोम्बासा
पंच: शॉन जॉर्ज (दक्षिण आफ्रिका) आणि डेव्हिड ओधियाम्बो (केन्या)
सामनावीर: शेम न्गोचे (केन्या)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ[संपादन]