आयरीन व्हान झिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयरीन व्हान झिल
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
आयरीन व्हान झिल
जन्म २७ नोव्हेंबर, १९८४ (1984-11-27) (वय: ३९)
विंडहोक, नामिबिया
फलंदाजीची पद्धत उजखुरी
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप १८) १ एप्रिल २०१९ वि बोत्स्वाना
शेवटची टी२०आ २६ सप्टेंबर २०२३ वि संयुक्त अरब अमिराती
करिअरची आकडेवारी
स्पर्धा मटी२०आ
सामने ३३
धावा १५८
फलंदाजीची सरासरी ९.८७
शतके/अर्धशतके ०/०
सर्वोच्च धावसंख्या २२
चेंडू ५१९
बळी २२
गोलंदाजीची सरासरी १७.१३
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ४/७
झेल/यष्टीचीत ४/–
स्त्रोत: क्रिकइन्फो, २६ सप्टेंबर २०२३

आयरीन व्हान झिल (२७ नोव्हेंबर, १९८४ - ) ही नामिबियाची क्रिकेट खेळाडू[१] आणि नामिबिया महिला क्रिकेट संघाची सध्याची कर्णधार आहे.[२]

तिने १ एप्रिल २०१९ रोजी बोत्सवानाच्या नामिबिया दौऱ्यात बोत्सवाना विरुद्ध नामिबियासाठी महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) पदार्पण केले.[३]

ऑगस्ट २०१९ मध्ये, स्कॉटलंडमधील २०१९ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेसाठी तिला नामिबियाच्या संघात स्थान देण्यात आले.[४][५] ती ३१ ऑगस्ट २०१९ रोजी आयर्लंडविरुद्ध नामिबियाच्या स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यात खेळली.[६] मे २०२१ मध्ये, तिची रवांडा येथे २०२१ क्विबुका महिला टी-२० स्पर्धेसाठी नामिबियाच्या संघाची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.[७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Irene van Zyl". ESPN Cricinfo. 27 August 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Women cricketers to compete in Rwanda". The Namibian. 2 June 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "3rd T20I, Botswana Women tour of Namibia at Windhoek, Apr 1 2019". ESPN Cricinfo. 27 August 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Match official appointments and squads announced for ICC Women's T20 World Cup Qualifier 2019". International Cricket Council. 21 August 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "Namibia announces women's cricket World Cup qualifier squad". Xinhua News. Archived from the original on 22 August 2019. 22 August 2019 रोजी पाहिले.
  6. ^ "4th Match, ICC Women's T20 World Cup Qualifier at Arbroath, Aug 31 2019". ESPN Cricinfo. 27 August 2019 रोजी पाहिले.
  7. ^ "Irene van Zyl backs Namibia batting to come good in Kwibuka T20 Tournament". Women's CricZone. 2 June 2021 रोजी पाहिले.