Jump to content

आयरिना-कामेलिया बेगु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयरिना-कामेलिया बेगु
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वरोमेनिया संपादन
कोणत्या देशामार्फत खेळलारोमेनिया संपादन
स्थानिक भाषेतील नावIrina-Camelia Begu संपादन
दिलेले नावИрина संपादन
आडनावBegu संपादन
जन्म तारीख२६ ऑगस्ट 1990 संपादन
जन्मस्थानबुखारेस्ट संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषारोमेनियन भाषा संपादन
व्यवसायटेनिस खेळाडू संपादन
निवासस्थानबुखारेस्ट संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2005 संपादन
खेळ-संघाचा सदस्यRomania Billie Jean King Cup team संपादन
खेळटेनिस संपादन
Sports discipline competed inटेनिस एकेरी, tennis doubles संपादन
एकेरीमधील प्रदर्शन523–363 संपादन
दुहेरीमधील प्रदर्शन291–200 संपादन
Playing handउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड संपादन
Participant in२०१२ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस, २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस संपादन

आयरिना-कामेलिया बेगु (२६ ऑगस्ट, १९९०:बुखारेस्ट, रोमेनिया - ) ही रोमेनियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.

ही वयाच्या चौथ्या वर्षापासून टेनिस खेळते आहे.