वोडाफोन आयडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आयडिया सेल्युलर या पानावरून पुनर्निर्देशित)
आयडिया सेल्युलर

आयडिया सेल्युलर (!dea) भारतातील भ्रमणध्वनी सेवा कंपनी आहे.


३१ ऑगस्ट २०१८ मध्ये व्होडाफोन व आयडिया या दोन्हीही कंपन्यांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला.तेव्हा त्यांनी फक्त व्होडाफोन- आयडिया असे नाव दिले पण तरीही दोन्हीही कंपन्यांचे सिम कार्ड वेगळे मिळत होते.पण २०२० मध्ये दोन्हीही कंपन्यांनी अधिकृतरित्या 'वी'हे नाव जाहीर केले.